Join Perfect Be Perfect...    Courses designed to prepare you for industry roles

"आम्ही  १९९७  साली परफेक्ट कॉम्प्युटरची सुरुवात केली. आजपर्यंत १५,०००  पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना यशस्वीपणे संगणक प्रशिक्षण दिले आहे, ज्याचा उपयोग अनेक विद्यार्थी त्यांच्या करिअरमध्ये करत आहेत."

प्रा. संदीप अशोकराव कोकाटे .  M. Com , BSc CS     Mobile -  9423969193    email-sandipkokatevani@gmail.com

MS-CIT - ३ री पासून प्रवेश सुरू .

Unlock Digital Curiosity with us..

लहान वयात कॉम्प्युटर शिकण्याची कारणे:


आजच्या डिजिटल युगात, कॉम्प्युटरचे ज्ञान हे प्रत्येक क्षेत्रासाठी अनिवार्य आहे  . 

Accounting 

Designing 

Programming 


New Collar 

Digital Arts 

Hardware  Networking

Digital Freelancing

Front Office Careers

भेट द्या परफेक्ट  कॉम्प्युटर ला 

सोबतच्या  यू टुब् लिंक चा वापर करा .

"या सर्व 83 कोर्सेस करिता प्रवेश सुरू आहेत." 

           पूर्वी असायचं डिग्री मिळाली की जॉब पक्का.   परंतु आता सध्या ते शक्य नाही जॉब मिळवण्यासाठी तुमच्या शिक्षणाला हवी आहे कौशल्याची जोड .

     शिक्षणासोबत ६ महिने मिळेल नामांकित CA कंपनीत प्रत्यक्ष कामाचीसंधी.स्वतःच्या करियर सोबत कुशल भारताचे स्वप्न साकार करा ! PBA पूर्ण झाल्या नंतर १०० % जॉब ची खात्री

       देण्याचे कारण आम्ही फक्त प्रशिक्षण देवून कोर्स पूर्ण न करता विद्यार्थ्यास CA च्या ऑफिसमध्ये ON जॉब ट्रेनिंगसाठी सहा महिने कामाची संधी देत आहोत कारण त्या कामा दरम्यान विद्यार्थी प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतो.

 अधिक माहिती साठी हा  व्हिडिओ  बघा . 

बहुसंख्य बेरोजगार युवक-युवतींना प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगार उपलब्ध करून दिल्याबद्दल या कार्याची नोंद  महाराष्ट्र शासन कौशल्य विकास विभागा मार्फत घेतली गेली.  त्यानुसार २०१७ चा जागतिक युवा कौशल्य दिन साजरा करताना जिल्हानिहाय क्रमवारी मध्ये आपल्या संस्थेची तृतीय क्रमांकाने निवड देखील करण्यात आली होती. 

 याच सोबत साम टीव्ही मराठीने देखील आपण केलेल्या रोजगार निर्मितीची किंवा आपल्या केंद्रातील मुलांना जॉब मिळवून दिल्याबाबत ची खात्री करून त्या संबधीची  बातमी प्रसिद्ध केलेली आहे. 

FacebookInstagramYouTubeLinkLinkLinkSnapchat