MS-CIT नॉलेज चेक
बूटिंग म्हणजे काय ?
हार्डवेअर म्हणजे काय ?
सॉफ्टवेअर चे दोन प्रकार सांगा
तुम्ही क्लास मध्ये जे कॉम्प्युटर वापरतात त्याचे सिस्टिम कॉन्फिरगेशन सांगा
हार्डकॉपी आणि सोफ कॉपी म्हणजे काय ?
Ms-Office चे कोणते वर्जण तुम्ही शिकत आहात
तुमचा कोर्स पूर्ण होणेसाठी क्लास मध्ये जे संगणक आहेत त्यात कोणती ऑपरेटिंग सिस्टम आहे ?
प्रिंट काढली आहे का ? त्या साठी कोणता प्रिंटर वापरला .
की बोर्ड ची ओळख करून द्या - जसे सर्व बाटनांची माहीत द्या
QR कोड माहिती आहे ? तुमच्या अधिक माहिती साठी चा जसे - नाव ,पत्ता , फोन याचा एक बनवून द्या
तुम्ही तुमच्या कॉम्प्युटर लॅब मध्ये जे कॉम्प्युटर वापरत आहात त्याच्या मोनेटर ची साईज काय आहे ?
टच पॅड आणि टच स्कीन चा तुम्ही वापर केला आहे का ?
cpu ची ओळख करून द्या - पुढील बाजू आणि मागील बाजू ची
कॉम्प्युटर ल हेड फोन जोडले आहेत ? त्या वेळी ग्रीन आणि पिंक कलर कक्षा साठी असतात
कॉम्प्युटर बंद करण्यासाठी शॉटकट की सांगा .
टीथरीनग म्हणजे काय ? आणि याचा तुम्ही वापर केला आहे का ?
वॉलपेपर , आयकॉन , शॉर्ट कट , gui , टास्क बार दाखवा आणि त्यांचा उपयोग सांगा
ई मेल चा पासवर्ड बदलता येतो ? टू वे व्हेरीफीकेशन सुरू करता येते ? लेबल वापरता येतात ? शेडूअल मेल करता येते ?
दोन डोमेण कोड आणि दोन URL सांगा .
तुम्हाला कोणी मेल केली तर त्या ई मेल ला आपोआप रिपलाय गेला पाहिजे हे जमत का ?
व्हाटस अप डेस्कटॉप वापरले आहे का ? बुकमार्क किंवा पिन चा उपयोग सांगा , टू स्टेप Authentication बाबत सांगा
तुमच्या कॉम्प्युटर वर वर्ड हे अॅप्लिकेशन चालत नाही आणि तुम्हाला टायपिंग चे काम करायचे आहे कसे कराल ?
qr कोड चा फोटो व्हाटसअप ला आला आहे , तुम्ही फोन पे कसे कराल ?
आपल्या क्लास साठी गुगल रिव्यू दिला आहे का ? तुमच्या दुकान किंवा फार्म हाऊस चे नाव गुगल वर आहे का ?
ई कॉमर्स म्हणजे काय ? तुम्ही त्याचा वापर करतात काय ?
गुगल मिट अरेंज करता येते काय ? मला एड करून एक मीटिंग सुरू करा आणि प्रेझेंटेशन द्या
गुगल ड्राइव्ह चा वापर केला आहे ? मोबाइल च्या कॉनटॅक्ट कहा बॅकअप घेता येतो ?
ऑपरेटिंग सिस्टम ची संगणकाला गरज काय ?
कॉम्प्युटर वर स्क्रीन शॉट घेता येतो काय ? आणि कॉम्प्युटर ची डेट आणि टाइम बदलता येते का ?
MS-CIT चे पुस्तक चे लेखक कोण आहेत ? किती पाणी आणि लाकूड लागले आहे एक पुस्तक बनवायला ?