Join Perfect Be Perfect...      Courses designed to prepare you for industry roles

We started Perfect Computer in 1997. Till date more than 13,000 students have been successfully imparted computer training. Many students are using these skills in their careers.

All KLiC Courses - Job Ready courses 

           पूर्वी असायचं डिग्री मिळाली की जॉब पक्का.   परंतु आता सध्या ते शक्य नाही जॉब मिळवण्यासाठी तुमच्या शिक्षणाला हवी आहे कौशल्याची जोड .

     शिक्षणासोबत ६ महिने मिळेल नामांकित CA कंपनीत प्रत्यक्ष कामाचीसंधी.स्वतःच्या करियर सोबत कुशल भारताचे स्वप्न साकार करा ! PBA पूर्ण झाल्या नंतर १०० % जॉब ची खात्री

       देण्याचे कारण आम्ही फक्त प्रशिक्षण देवून कोर्स पूर्ण न करता विद्यार्थ्यास CA च्या ऑफिसमध्ये ON जॉब ट्रेनिंगसाठी सहा महिने कामाची संधी देत आहोत कारण त्या कामा दरम्यान विद्यार्थी प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतो.

For More Information .

बहुसंख्य बेरोजगार युवक-युवतींना प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगार उपलब्ध करून दिल्याबद्दल या कार्याची नोंद शासनामार्फत घेतली गेली.  त्यानुसार जिल्हानिहाय आपल्या संस्थेची तृतीय क्रमांकाने निवड देखील करण्यात आली होती.  याच सोबत साम टीव्ही मराठीने देखील आपण केलेल्या रोजगार निर्मितीची किंवा आपल्या केंद्रातील मुलांना जॉब मिळवून दिल्याबाबत ची खात्री करून त्या संबधीची  बातमी प्रसिद्ध केलेली आहे.