तुम्ही टॅली चे कोणतं वर्जन शिकत आहात..
अकाउंटिंग चे तीन फंडामेंटल गोल्डन रूल्स कोणते
जीएसटी चा लॉग फॉर्म काय
आर्थिक वर्ष म्हणजे काय किंवा आजचे आर्थिक वर्ष कोणते ? ते सांगा
आयकॉन किंवा शॉर्टकट मधील फरक सांगा
कंपनी क्रिएट करण्यासाठी कोणती शॉर्टकट की वापरतात
सेल्स आणि परचेस करीता कोणती फंकशन की आहे
अकाऊंट तयार करण्यासाठी शॉर्टकट की कोणती
Assets म्हणजे काय आणि त्याचे दोन प्रकार सांगा
फिक्स असेट्स पाच उदाहरणे सांगा
करंट असेट्स पाच ची उदाहरणे सांगा
Vouchers ची तारीख बदलण्यासाठी कोणती शॉर्टकट की वापराल
डायरेक्ट एक्सपनसेस म्हणजे काय आणि त्याची पाच उदाहरणे सांगा
बॅलन्स शीट म्हणजे काय ते सांगा
डेबिट बॅलन्स किंवा क्रेडिट बॅलन्स म्हणजे काय ते सांगा
बँक रिकनसिलेशन विषयी माहिती द्या
टॅली मध्ये अकाउंटिंग करण्याचे फायदे सांगा
कंपनीचे नाव आणि इतर माहिती मध्ये बदल करण्यासाठी कमांड सांगा
कोणत्या गोडाऊन मध्ये किती माल शिल्लक आहे ते दाखवा
अकाउंट डिलीट करण्यासाठी च्या स्टेप्स सांगा
बॅकअप कसे घेतात ते एक्सप्लेन करा
कंपनी डिलीट करून दाखवा
ग्रुप कसे तयार करायचे आणि त्याचे उदाहरण द्या
मालाची एक्सपायरी डेट दाखवेल असे फीचर्स कुठून वापरता येते
गोडाऊन तयार करण्यासाठी चा स्टेप सांगा
बॉक्समध्ये मालाची खरेदी केलीआहे परंतु त्या मालाची विक्री रिटेलमध्ये (सुटी) करायची कसे ते सांगा
परचेस ऑर्डर किंवा सेल्स ऑर्डर एक्सप्लेन करा
कॉन्ट्रा हे वाउचर कसे वापरावे त्याविषयी उदाहरणासह स्पष्टीकरण द्या
डेबिट नोट किंवा क्रेडिट नोट म्हणजे काय
मेमो वाउचर टाईप कसे वापरावे ते उदाहरणासह सांगा
डिप्रिसिएशन म्हणजे काय आणि त्याचे प्रकार सांगा
डिस्काउंट म्हणजे काय आणि त्याचे प्रकार सांगा. त्याची टॅली सॉफ्टवेअर मध्ये व्हाऊचर एंट्री कशी करणार
पोस्ट डेटेड फ्युचर चा वापर कधी करावा
एकाच वेळी अनेक अकाऊंट तयार करता येतात कसे ते सांगा
परदेशातील व्यवहार करताना करन्सी चे होणारे व्यवहार कसे कराल
बिलवाईज डिटेल्स उदाहरणासह स्पष्टीकरण द्या
शून्य रुपये किमतीचा माल विकला या व्यवहाराची नोंद करा
डबल एन्ट्री अकाउंटिंग सिस्टीम आणि सिंगल एंट्री अकाउंटिंग सिस्टीम मध्ये फरक काय
नरेशन म्हणजे काय ?
ओपनिंग बॅलन्स शीट आणि क्लोजिंग बॅलन्स शीट विषयी सांगा
ट्रेडिंग आणि मॅन्युफॅक्चरिंग अकाउंट विषय सांगा
प्रॉफिट अँड लॉस अकाउंट एक्सप्लेन करा, प्रॉफिट असल्यास तो b/s ला कुठे दिसेल
ERP म्हणजे काय
Tally मध्ये वापरल्या जाणाऱ्या पासवर्ड विषयी एक्सप्लेन करा
टॅली मधला डेटा एक्सेल किंवा वर्ड मध्ये वापरता येतो काय
बँक अकाउंट विषयी माहिती सांगा किंवा त्यांचे प्रकार सांगा
सस्पेन्स अकाउंट नावाचा ग्रुप आहे त्याचा उपयोग सांगा
Misc Expenses या ग्रुप विषयी माहिती द्या
परचेस फिक्स असेट्स ही एन्ट्री कोणत्या voucher मधून करणार
GST म्हणजे काय त्या आणि संदर्भात माहिती द्या आणि GST चे टाइप सांगा
GST नंबर च्या बाबत सविस्तर पणे सांगा
GST HSN No SAN बाबत माहिती द्या
GST रिपोर्ट विषयी सांगा
GST इनपुट आणि आउटपुट GST एक्स्पलेंन करा
TDS म्हणजे काय आणि त्या संदर्भात माहिती द्या
TDS rate
TDS फॉर्म नंबर
INCOME TAX म्हणजे काय आणि त्या संदर्भात माहिती द्या