ऑनलाईन ट्रेनिंग सुरु आहे. आत्ता शिका मोबाईल/कॉम्पुटर वर नंतर क्लास मध्ये


घरी कॉम्पुटर आहे ,मग पुढील बाबी जरूर तपासा !

सध्या लॉकडाऊन मुळे अभ्यासाच्या करीता घरोघरी मोबाईल आणि कॉम्प्युटर्स चा वापर होऊ लागला आहे . परंतु त्या संगणकाचा किंवा मोबाईल चा असाही स्मार्ट वापर करता येतो त्याची उपयोगिता अजून वाढवण्यासाठी  हे जाणून घ्या .

 तपासून बघा हि सर्व कामे किंवा कौशल्ये आपणास अवगत आहे का ? नसल्यास आम्ही आपल्या सोबत आहेत .

मुलांच्या साठी " स्टडी स्किल " . नव्या युगाची आव्हाने पेलण्यासाठी किंवा रोजच्या जीवनात मोबाईल चा स्मार्ट वापर होण्यासाठी " लाईफ स्किल  " . संपूर्ण परिवारासाठी खास करून गृहिणी करिता ,तसेच  स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी किंवा उत्तम करियर ची निवड करण्यासाठी साठी " डिजिटल स्किल ". हि सर्व कौशल्ये वापरून तुम्ही घरच्या कॉम्पुटर चा अजून स्मार्ट उपयोग करू शकतात . 

या साठी संगणकाविषयी सविस्तर जाणून घेण्यासाठी आमचा हा अभ्यासक्रम  MS-CIT  पूर्ण करा .

" प्रवेश सुरु "

नव्याने अद्यावत असा संपूर्ण अभयसक्रम जाणून घेण्यासाठी पुढील लिंक चा वापर करा        https://mscit.mkcl.org/