PBA
1
अकाउंटंट ची मोठ्या प्रमाणावर गरज
आज अकाउंट आणि फायनान्स क्षेत्रामध्ये कुशल मनुष्यबळाची आवश्यकता आहे. अकाउंट क्षेत्रातून घेतलेल्या डिग्री सोबत कॉम्पुटर अकाउंटिंग, नेट बँकिंग, टॅक्सेशन आणि बिझनेस लॉ यांचे प्रॅक्टिकल नॉलेजे असणे हे महत्त्वाचे आहे .
2
100% जॉब खात्री.
त्यामुळे कॉलेज करत असताना या अभ्यासक्रमाची निवड ही 100% जॉब मिळवण्याची खात्री करून देणारे असेल याचा मला विश्वास आहे-
3
जॉब साठी अनुभव विचारला जातो.
जॉब करताना अनुभव विचारला जातो. त्याकरिता हा अभ्यासक्रम पूर्ण करत असताना थिअरी प्रॅक्टिकल या पलीकडे जाऊन प्रत्यक्ष कामाचा अनुभव विद्यार्थ्यास दिला जातो. त्यामुळे कोणत्याही इंटरव्ह्यूला जाताना कामाचा अनुभव असल्याचं विद्यार्थी ठामपणे सांगू शकतो .
4
जीएसटी कायद्यामुळे सर्वच व्यवसाय ऑनलाइन.
नव्याने आलेल्या जीएसटी कायद्यामुळे सर्वच व्यवसायांना ऑनलाइन चलन भरणे हे क्रमप्राप्त आहे. त्यामुळे कम्प्युटर बिझनेस अकाउंट आणि ऑनलाईन बँकिंग या कामांकरिता एक प्रॉपर मनुष्यबळाची आवश्यकता व्यवसायांना भासत आहे.
5
फायनल परीक्षा होण्याच्या आत कोर्स फी पूर्ण परत मिळते .
विद्यार्थ्यांना कामासोबत शिक्षण आणि शिक्षणातून कामाची संधी अशा पद्धतीने रचना असल्याने पूर्ण कोर्स ची फी हि फायनल परीक्षा होण्याच्या आत परत मिळते.
6
कॉलेजच्या शिक्षणासोबत प्रॅक्टिकल बिजनेस अकाउंट
दहा महिने या मर्यादित कालावधी मध्ये प्रशिक्षण आणि जॉब या दोन्ही गोष्टींमुळे विद्यार्थी स्वयंपूर्ण असा तयार होतो, अकाउंट क्षेत्रातील करिअर करिता अनेक वर्ष शिक्षण घेऊन देखील विद्यार्थ्यांना चांगला जॉब मिळत नाही. त्याकरिता कॉलेजच्या शिक्षणासोबत प्रॅक्टिकल बिजनेस अकाउंट या अभ्यासक्रमाची निवड केल्यास विद्यार्थ्याला खात्रीने जॉब मिळवता येऊ शकतो.
7
CA महेश कोकाटे यांनी
आपल्या अनुभवाच्या मदतीने , तसेच बिझनेस मॅन, कन्सल्टंट, इंडस्ट्रियालीस्ट यांच्या कामाची गरज ओळखून हा अभ्यासक्रम तयार केलेला आहे . बारावीनंतर सर्वोत्तम करिअर म्हणून या अभ्यासक्रमाकडे बघण्यास हरकत नाही.
अनेक वर्ष शिक्षण घेऊन देखील विद्यार्थ्यांना चांगला जॉब मिळत नाही ?
PBA चा हा अभ्यासक्रम सर्वोत्तम पर्याय आहे
अभ्यासक्रम पुढीलप्रमाणे -
अकाउंटिंगचे कौशल्य Tally Prime (MKCL KLiC )
अकाउंट फायनल करणे (MKCL Advanced Tally+GST)
ई बँकिंग , इन्शुरन्स BFSI ( MKCL KLiC )
ॲडव्हान्स एक्सेल (MKCL KLiC )
GST , TDS, Income TAX.
English Typing (MKCL 30 WPM)
हा अभ्यासक्रम कुणासाठी ?
•बारावी पास झालेल्या प्रत्येक शाखेच्या विद्यार्थ्यासाठी .
• BA/BCOM/MA/MCOM/BSC/MBA विद्यार्थ्यांसाठी
•गृहिणींसाठी ज्या घर सांभाळून स्वतःच्या व्यवसायाला अकाउंट सपोर्ट देऊ शकतात
•ज्यांना जॉंब करायचा आहे त्यांच्या करिता ही सर्वोत्तम निवड असणार आहे.
• सुरक्षित अशा करिअर करिता हा अभ्यासक्रम योग्य पर्याय आहे
अभ्यासक्रम पूर्ण होताच जॉब शोधून दिला जातो व कोर्स फी देखील परत .
Advanced Tally -
बिजनेस अकाउंटिंग साठी आज टेली या सॉफ्टवेअरला पर्याय नाही सर्वात जास्त वापरात येणारे आणि वापरानंतर रोजगार निर्मितीची क्षमता असणारे हे एकमेव सॉफ्टवेअर आहे त्या दिवसा अभ्यास पूर्ण करताना अकाउंट हा विषय त्यासोबत इन्व्हेंटरी आणि टॅक्सेशन या सारख्या अभ्यासक्रमचे प्रॅक्टिकल नॉलेज विद्यार्थी घेत असतो.
Tally Prime
परंतु फक्त Tally चा अभ्यास म्हणजे receipt /payment या जरनल नोंदी नाहीत या पलीकडे जावून बिझनेस सी अकाउंट फायनल करण्यासाठी क्लोजिंग एन्ट्री आणि इतर महत्त्वाचे बदलांचा अभ्यास Advanced Tally मध्ये करता येतो.
Advanced Excel
प्रत्येक इंडस्ट्री आणि अकाऊंट्स या क्षेत्रामध्ये एक्सेल चा मोठ्या प्रमाणात वापर होत असकरून बिझनेस रिपोर्ट तयार करण्याकरिता एक्सल हे अत्यंत महत्त्वाचे ॲप्लिकेशन बनले तो एक्सेल च्या मदतीने वेगवेगळी फंक्शन्स वापरणे तसेच चार्ट चा वापर आहे.
English speaking -
इंग्रजी संवाद कौशल्ये- श्रवण,संभाषण,इंटरव्ह्यू तसेच भाषा कौशल्ये- वाचन उच्चारण,व्याकरण या सोबत सॉफट स्कील ही बदलत्या काळाची गरज आहे. विद्यार्थ्यांना ई-मेल करणे, मेसेजला उत्तर देणे, तसेच लेटर ड्राफ्ट करणे यासोबतच संवाद कौशल्य करिता हा अभ्यासक्रम खूप मदत करणारा आहे.
फक्त जरनल एंट्री करणे म्हणजे अकाउंटिंग नव्हे आज प्रत्येक व्यवसाया करीता इन्कम टॅक्स त्यासोबत जीएसटी आणि टीडीएस ची रिटर्न्स फाईल करणे हे काम ऑनलाईनच करावे लागते या प्रत्येक कामाकरिता कायद्याची माहिती नाही असे म्हणता येणार नाही म्हणून या क्षेत्रातील जी एस टी विषयक तसेच इन्कम टॅक्स यांच्याविषयी कायद्याचा अभ्यास असणे ही पण एक आवश्यक बाब आहे त्याकरिता हा अभ्यासक्रम प्रॅक्टिकल GST ,TDS , Income Tax रिटर्न फाईल करणे या स्वरूपात शिकविला जातो.
अकाउंटिंग ची ट्रेनिंग घेतल्यानंतर प्रत्यक्षात अकाउंट फायनल करणे याकरिता स्वतः काम करणे हे महत्त्वाचे आहे. प्रत्यक्षात काम करणे आणि अनुभवातून शिक्षण घेणे या मुळे जॉब शोधताना “ कामाचा अनुभव आहे “ असे आत्मविश्वासाने सांगता येते. जसे ऑनलाइन रिटर्न फाईल करणे अकाउंट फायनल करणे,बॅलन्स शीट तयार करणे ही कामे विद्यार्थ्यांकडून करून घेतली जातात.
दहा महिने या मर्यादित कालावधी मध्ये प्रशिक्षण आणि जॉब या दोन्ही गोष्टींमुळे विद्यार्थी स्वयंपूर्ण असा तयार होतो, अकाउंट क्षेत्रातील करिअर करिता अनेक वर्ष शिक्षण घेऊन देखील विद्यार्थ्यांना चांगला जॉब मिळत नाही त्याकरिता कॉलेजच्या शिक्षणासोबत प्रॅक्टिकल बिजनेस अकाउंट या अभ्यासक्रमाची निवड केल्यास विद्यार्थ्याला खात्रीने जॉब मिळवता येऊ शकतो.
सुरक्षित अशा करिअर करिता हा अभ्यासक्रम योग्य पर्याय आहे
On Job Training
पाच महिने CA ऑफिसमध्ये काम करताना अकाउंट रायटिंग, अकाउंटस फायनल करणे, जीएसटी, टीडीएस, इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करणे, पॅन कार्ड काढणे इत्यादी कामांचा प्रत्यक्ष अनुभव घेता येतो.
PBA पूर्ण झाल्या नंतर १०० % जॉब ची खात्री
देण्याचे कारण आम्ही फक्त प्रशिक्षण देवून कोर्स पूर्ण न करता विद्यार्थ्यास CA च्या ऑफिसमध्ये ON जॉब ट्रेनिंगसाठी सहा महिने कामाची संधी देत आहोत कारण त्या कामा दरम्यान विद्यार्थी प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतो.